संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे फटका बसून मविआचे उमेदवार पडतात, असा अनुभव गेल्या काही निवडणुकांत आलेला होता... राज्यात सध्या दोनच मोठे राजकीय पर्याय आहेत, एक म्हणजे महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात त ...
केवळ हेच सरकार नाही तर मागील सरकारही त्यांनी गेल्या ७५ वर्षात छत्रपती शिवरायांचे किल्ले संवर्धन करण्यासाठी काय मास्टरप्लॅन केला? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला. ...
काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे 'कोर्टात' जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात. याला काय म्हणावे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ...