शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

राष्ट्रीय : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करावे- खा. संभाजीराजे

कोल्हापूर : कोल्हापूर : दिल्लीतील शिवजयंतीमध्ये पाच राज्यांतील शिवभक्तांचा सहभाग, संभाजीराजे यांची माहिती

राष्ट्रीय : Republic Day 2018 : राजपथावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ, शिवसृष्टी पाहून खासदार संभाजीराजेंची 'जय भवानी, जय शिवाजी'ची घोषणा

अकोला : कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी - खासदार संभाजी राजे

कोल्हापूर : कोल्हापूर : विदर्भामध्ये शाहू महाराजांच्या पहिल्या पुतळ्याची उभारणी, संभाजीराजे, जयसिंगराव पवारांच्या उपस्थितीत गुरुवारी अनावरण

कोल्हापूर : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा ‘पीपीपी’ मॉडेलनुसार पुनर्विकास, संभाजीराजेंच्या प्रश्नाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे उत्तर

राष्ट्रीय : भीमा-कोरेगावप्रकरणी राज्यसभेत चर्चा, संभाजी राजे छत्रपती यांचे मराठीतून शांततेचे आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरणार शिवराज्याभिषेक सोहळा !

कोल्हापूर : सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा दि. २४ डिसेंबरपासून

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा तयार करा : संभाजीराजे यांचे आवाहन; विशेष प्रतिमा निर्माण व्हावी