संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
Third Alliance in Maharashtra News: बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने काही मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या या नेत्याने भाजपाला रामराम केला आहे. या नेत्याला परिवर्तन महाशक्ती आघाडीतून उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
लोकसभा निवडणुकीवेळी कोल्हापूरात छत्रपती संभाजीराजे यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांचा प्रचार केला होता, मात्र विधानसभेला ते महाशक्ती आघाडीचा घटक बनले आहेत. ...
आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे फटका बसून मविआचे उमेदवार पडतात, असा अनुभव गेल्या काही निवडणुकांत आलेला होता... राज्यात सध्या दोनच मोठे राजकीय पर्याय आहेत, एक म्हणजे महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात त ...