लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
Maratha Reservation: गरीब मराठ्यांसाठी माझा लढा; मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांचे उपोषण सुरू - Marathi News | fight for the poor marathas sambhaji raje fast begins over maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरीब मराठ्यांसाठी माझा लढा; मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांचे उपोषण सुरू

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात शनिवारपासून उपोषण सुरू केले. ...

Sambhaji Raje : "उगाच समाजाची दिशाभूल करू नका", स्वतंत्र मागासवर्ग आयोगावरून संभाजीराजेंनी राज्य सरकारला ठणकावले - Marathi News | "Don't mislead the society", Sambhaji Raje slammed the government over the Independent Backward Classes Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उगाच समाजाची दिशाभूल करू नका", संभाजीराजेंनी राज्य सरकारला ठणकावले

Sambhaji Raje Chhatrapati : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारच्या या नवीन मागासवर्ग आयोगाला विरोध केला आहे. ...

Maratha Reservation: “मराठा आरक्षणावर न बोललेलंच बरं”; खासदार उदयनराजे भोसले ‘असं’ का म्हणाले? - Marathi News | bjp udayanraje bhosale reaction over maratha reservation and sambhaji raje chhatrapati agitation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“मराठा आरक्षणावर न बोललेलंच बरं”; खासदार उदयनराजे भोसले ‘असं’ का म्हणाले?

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे उपोषणास बसणार आहेत. ...

मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच, राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल - Marathi News | Fighting for Maratha reservation under the leadership of MP Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच, राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल

कोल्हापुरातील दसरा चौकात शनिवारपासून साखळी उपोषण ...

वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील कचरा; पुण्यातून मराठा क्रांती मोर्चाची टीका - Marathi News | vijay vadettiwar is a waste in Maharashtra politics and sociology criticism of maratha kranti morcha from une | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील कचरा; पुण्यातून मराठा क्रांती मोर्चाची टीका

संभाजीराजे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार ...

मराठा समाजासाठी संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा - चंद्रकांत पाटील  - Marathi News | BJP supports Sambhaji Raje Chhatrapati's fast for Maratha Reservation - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजासाठी संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा - चंद्रकांत पाटील 

Chandrakant Patil : मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भाजपा पूर्ण पाठिंबा देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात सांगितले. ...

'या' तारखेपासून संभाजीराजे आमरण उपोषण करणार Chhatrapati Sambhaji Raje on hunger strike | Reservation - Marathi News | Sambhaji Raje to fast till death from this date Chhatrapati Sambhaji Raje on hunger strike | Reservation | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' तारखेपासून संभाजीराजे आमरण उपोषण करणार Chhatrapati Sambhaji Raje on hunger strike | Reservation

५ मे २०२१ ला मराठा आरक्षण रद्द झालं, तेव्हापासून मराठा आरक्षणासमोरचा कायदेशीर पेच काही सुटत नाहीये. कोरोनामुळे मराठा आंदोलन थोड्याकाळासाठी थांबवण्यात आलं होतं पण आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी एल्गार पुकारलाय. आरक्षणासाठी राजे स्वत: ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati's big announcement to fast till death for Maratha reservation from 26th February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा

Sambhaji Raje Chhatrapati : मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत संभाजीराजे यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला आहे. या चर्चेतून त्यांनी आज आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला आहे. ...