लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
BREAKING: संभाजीराजेंकडून 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार! - Marathi News | Sambhaji Raje establishes Swarajya organization Rajya Sabha elections will be fought independently | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BREAKING: संभाजीराजेंकडून 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार!

राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर त्यांनी आज आपल्या पुढील प्रवासाची दिशा ठरवली आहे. ...

संभाजीराजे भोसलेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला; कार्यकर्ते संतप्त - Marathi News | sambhaji raje bhosale was stopped from going to tulja bhavanis temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे भोसलेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला; कार्यकर्ते संतप्त

मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी ...

Sambhaji Raje Chhatrapati Meets Devendra Fadnavis: “...म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटलो”; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितले - Marathi News | sambhaji raje chhatrapati cleared that why he meets bjp leader devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटलो”; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितले

Sambhaji Raje Chhatrapati Meets Devendra Fadnavis: दोन राजकीय व्यक्ती भेटल्यानंतर त्यांच्यात राजकीय चर्चा होणारच, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ...

Sharad Pawar on Sambhaji Raje Chhatrapati: महाविकास आघाडी संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवणार? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले...  - Marathi News | ncp chief sharad pawar praises former bjp rajya sabha mp sambhaji raje chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवणार? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले...

Sharad Pawar on Sambhaji Raje Chhatrapati: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी पक्षात दोन गट असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

छत्रपती संभाजी राजेंचे राजकीय पाऊल कुणीकडे? - Marathi News | maratha arakshan leader chatrapati sambhaji raje political future not cleared yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्रपती संभाजी राजेंचे राजकीय पाऊल कुणीकडे?

आपण राजकारणात उतरणार असल्याचे मात्र त्यांनी येथे स्पष्ट केले. ...

Sambhaji Raje Chhatrapati: संभाजीराजे जाणार काँग्रेसच्या विचारधारेसोबत? - Marathi News | Sambhaji Raje journey with the ideology of Congress? It is likely that he will contest from a Lok Sabha constituency in Marathwada | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Sambhaji Raje Chhatrapati: संभाजीराजे जाणार काँग्रेसच्या विचारधारेसोबत?

थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांना खासदार केले. परंतु, संभाजीराजे हे कधीच भाजपच्या पक्षीय चौकटीत अडकले नाहीत. ...

महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्ष?; छत्रपती संभाजीराजेंचं सूचक विधान, सक्रीय राजकारणात उतरणार - Marathi News | New political party in Maharashtra ?; Chhatrapati Sambhaji Raje's suggestive statement will enter active politics | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात नवा राजकीय पक्ष?; संभाजीराजेंचं सूचक विधान, सक्रीय राजकारणात उतरणार

इतिहास पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये; छत्रपती संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला - Marathi News | Don't talk if you don't know the history; Chhatrapati Sambhaji Raje's advice to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतिहास पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये; छत्रपती संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला

छत्रपतींचा वंशज या नात्याने ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही हे खात्रीदायक सांगू शकतो असं संभाजीराजेंनी सांगितले. ...