लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले? - Marathi News | Shiv Jayanti 2025 Vicky Kaushal Film Chhaava Box Office Collection Day 6 Increased | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले?

'छावा'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

'छावा' सिनेमातील डायलॉग लिहिणाऱ्या लेखकानं किती घेतलं मानधनं? जाणून कौतुक कराल! - Marathi News | Irshad Kamil Did Not Charge A Penny For Writing Poetic Dialogues For Chhaava The Inspirational History Of Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील डायलॉग लिहिणाऱ्या लेखकानं किती घेतलं मानधनं? जाणून कौतुक कराल!

'छावा' सिनेमातील जबरदस्त डायलॉग ऐकताना अंगावर शहारे येतात.  ...

महाराणी येसूबाईंची भूमिका कशी मिळाली? रश्मिका मंदानाने सांगितला खास किस्सा, म्हणाली... - Marathi News | Rashmika Mandanna Shares Post For Chhaava Movie Yesubai Bhonsale and Director Laxman Utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराणी येसूबाईंची भूमिका कशी मिळाली? रश्मिका मंदानाने सांगितला खास किस्सा, म्हणाली...

रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

"त्या क्षणाला नि:शब्द..." 'छावा' पाहिल्यावर कतरिना नेमकं काय म्हणाली? - Marathi News | Katrina Kaif Praises Husband Vicky Kaushal Performance In Chhaava Shares Post Calls Him A 'chameleon' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या क्षणाला नि:शब्द..." 'छावा' पाहिल्यावर कतरिना नेमकं काय म्हणाली?

'छावा' सिनेमा पाहून कतरिनाने आज इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.  ...

"प्रत्येक दिवशी शिवगर्जना करूनच शूटिंगला सुरुवात", विकीनं सांगितलं कसं झालं 'छावा'चं शूटिंग! - Marathi News | Vicky Kaushal Promotes His Upcoming Movie Chhaava In Chhatrapati Sambhaji Nagar Reveals Cinema Shooting Experience Maratha Warrior Sambhaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रत्येक दिवशी शिवगर्जना करूनच शूटिंगला सुरुवात", विकीनं सांगितलं कसं झालं 'छावा'चं शूटिंग!

'छावा' या हिंदी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

"संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार"; छत्रपतींबद्दल अभिनेत्याने केलेल्या विधानानंतर संभाजीराजेंचा सरकारला सल्ला - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati reacted to Rahul Solapurkar after his controversial statement about Chhatrapati Shivaji | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार"; छत्रपतींबद्दल अभिनेत्याने केलेल्या विधानानंतर संभाजीराजेंचा सरकारला सल्ला

छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरांवर संभाजीराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावरून वादंग; भांडारकर संस्थेबाहेर शिवप्रेमींचा संताप - Marathi News | Controversy over Rahul Solapurkar's statement; Shiv lovers angry outside Bhandarkar organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावरून वादंग; भांडारकर संस्थेबाहेर शिवप्रेमींचा संताप

त्यांच्या विधानामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली ...

"इतिहासाच्या पानात नाही, पण...", 'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, केलं 'हे' आवाहन - Marathi News | Mns Chief Raj Thackeray Reaction On Chhava Movie Trailer Controversy Lezim Dance Scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतिहासाच्या पानात नाही, पण...", 'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, केलं 'हे' आवाहन

'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली. ...