संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
Sambhajiraje Chhatrapati Latest News: शिवसेनेबद्दल किंवा अन्य पक्षांबद्दल मला द्वेश नाही. परंतू मला कोणत्याही बंधनात अडकायचे नव्हते. दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठविले, संभाजीराजेंनी सांगितले काय घडले... ...
Yuvraj Shahaji Raje Chhatrapati : राजकारणाचे टेन्शन रोजच्या जीवनात आणणे, हे मला पटत नाही, असे भाष्य संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर केले आहे. ...