लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
"राजकारणात चढ-उतार येतात, ते पचवता आले पाहिजेत", संजय राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला - Marathi News | Shivsena Leader Sanjay Raut Give Political Advice To Sambhajiraje Chhatrapati In Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारणात चढ-उतार येतात, ते पचवता आले पाहिजेत", संजय राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला

Sanjay Raut : शिवसेनेचा सहाव्या जागेवरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. ...

Ramdas Athawale : रामदास आठवले म्हणाले, "संभाजीराजेंनी भाजपसोबत राहायला हवे होते, पण..." - Marathi News | Ramdas Athawale said, "Sambhaji Raje should have stayed with BJP, but ..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवले म्हणाले, "संभाजीराजेंनी भाजपसोबत राहायला हवे होते, पण..."

Ramdas Athawale : संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना धोका दिला आहे, भाजपने नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. ...

Nitesh Rane : ठाकरेंनंतर छत्रपतींच्या घरात आग लावली, नितेश राणे यांचा राऊतांवर निशाणा - Marathi News | bjp leader nitesh rane targets shiv sena leader sanjay raut said fight between uddhav raj thackeray sambhaji raje chatapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Nitesh Rane : ठाकरेंनंतर छत्रपतींच्या घरात आग लावली, नितेश राणे यांचा राऊतांवर निशाणा

BJP Leader Nitesh Rane Targets Shiv Sena Leader Sanjay Raut said fight between Uddhav Raj Thackeray Sambhaji Raje Chatapati “राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली,” राणे यांचा आरोप ...

घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न, संभाजीराजेंना फसवलं - संजय राऊत - Marathi News | BJP's attempt to sell horses, cheated Sambhaji Raje - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न, संभाजीराजेंना फसवलं - संजय राऊत

Sanjay Raut : घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असून स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींना भाजपने फसवल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.  ...

“संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...” - Marathi News | shiv sena criticised bjp devendra fadnavis over sambhaji raje chhatrapati and raj thackeray issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...”

‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. ...

छत्रपतींची वृथा धावपळ; संभाजीराजे यांना इतिहासातून बाहेर येता येईना! - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati of Kolhapur could not come out of history. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छत्रपतींची वृथा धावपळ; संभाजीराजे यांना इतिहासातून बाहेर येता येईना!

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारून प्रातिनिधिक संसदीय लोकशाही स्वीकारण्यात आली, तेव्हाच वारसा किंवा वारसदार ही पद्धत बंद झाली. ...

शाहू छत्रपतींचा स्पष्टवक्तेपणा आवडला; महाराष्ट्राचा संभ्रम दूर झाला- संजय राऊत - Marathi News | I Likes Shahu Chhatrapati's outspokenness; Maharashtra's confusion is gone -MP Sanjay Raut | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू छत्रपतींचा स्पष्टवक्तेपणा आवडला; महाराष्ट्राचा संभ्रम दूर झाला- संजय राऊत

राज्यसभेच्या उमेदवारीवरून शाहू छत्रपती यांनी शनिवारी, संभाजीराजे यांचा निर्णय चुकल्याचे वक्तव्य केले होते. ...

संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्रराजेंची अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  - Marathi News | Sudden meeting of Sambhaji Raje Chhatrapati and Shivendra Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्रराजेंची अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SambhajiRaje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती आणि सातारा घराण्यातील त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...