लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 'नो कॉम्प्रमाईज'; संभाजीराजे छत्रपती पोहोचले थेट बेळगावात! - Marathi News | No Compromise for Chhatrapati Shivaji Maharaj Sambhaji Raje Chhatrapati visit in Belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 'नो कॉम्प्रमाईज'; संभाजीराजे छत्रपती पोहोचले थेट बेळगावात!

आज साडेतीनशे हे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या नसा नसात भिनले आहेत. ...

राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा - Marathi News | send governors out of Maharashtra; Otherwise Maharashtra bandh, Sambhaji Raje Chhatrapati's warning | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीचे विधान केले. त्यांचे धाडस तरी कसे होते? ...

Maharashtra Karnataka Border Dispute: "...तर मला कर्नाटकात यावे लागेल", संभाजीराजे यांनी दिला थेट इशारा - Marathi News | Sambhaji Raje said that the Karnataka government should protect lakhs of devotees in Kolhapur otherwise I will have to come to Karnataka in due course | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर मला कर्नाटकात यावे लागेल", संभाजीराजे यांनी दिला थेट इशारा!

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. ...

Maharashtra Politics: “राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत...”; संभाजीराजे संतापले, पुन्हा थेट इशारा - Marathi News | sambhajiraje chhatrapati again criticised bjp shinde govt over bhagat singh koshyari over comment on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत...”; संभाजीराजे संतापले, पुन्हा थेट इशारा

Maharashtra News: भाजपची दुटप्पी भूमिका असून, राज्यपालांविरोधात रस्त्यावर का उतरत नाहीत, अशी विचारणा संभाजीराजेंनी केली आहे. ...

'प्रसाद लाड मूर्ख माणूस अन् देवेंद्र फडणवीस...'; संभाजीराजे संतापले, सर्वांना चांगलेच सुनावले! - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje criticized that BJP MLA Prasad Lad is a fool. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रसाद लाड मूर्ख माणूस अन् देवेंद्र फडणवीस...'; संभाजीराजे संतापले, सर्वांना चांगलेच सुनावले!

भाजपाचे आमदार प्रसाद लाड मूर्ख माणूस आहे, अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. ...

“… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” हर हर महादेव चित्रपटावरून संभाजीराजेंचा इशारा - Marathi News | mp chatrapati sambhajiraje warns zee studios over har har mahadev marathi movie telecast on channel writes letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” हर हर महादेव चित्रपटावरून संभाजीराजेंचा इशारा

या महिन्यात हर हर महादेव हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय? - संभाजीराजे छत्रपती - Marathi News | Security for the Koshyaris who speak insultingly about Chhatrapati Shivaji Maharaj! What justice is this? - Sambhajiraje Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय? - संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवत आंदोलन ...

'...तर उठाव होणारच'; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संभाजीराजे आक्रमक - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje has warned the state government for not taking action against Governor Bhagat Singh Koshyari. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर उठाव होणारच'; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संभाजीराजे आक्रमक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर कारवाई न केल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...