शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

नांदेड : नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह

पुणे : ‘जागर शिवशाहीरांचा..’ ३५० सोन्याच्या होनांनी होणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा - संभाजीराजे छत्रपती

जळगाव : खरे बोलणारेही राजकारण करु शकतात, हे सिद्ध करायचंय : छत्रपती संभाजीराजे

महाराष्ट्र : Sambhaji Raje Chhatrapati: महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण’’, संभाजीराजेंचं स्पष्टीकरण 

महाराष्ट्र : “मी या मताचा आहे...”; गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद, संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे : स्वराज्य पक्ष राजकारण्यांचा माज उतरवेल; संभाजीराजेेंनी निवडणुकीचा बिगुल फुंकला

पुणे : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित; छत्रपती संभाजीराजेंची खंत

महाराष्ट्र : Sambhaji Raje Chhatrapati: “व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी, विरोधक राजकारण करत आहेत”; संभाजीराजे संतापले! 

रायगड : पालकमंत्री उदय सामंत, संभाजीराजे यांच्या बोटीला अपघात

रायगड : संभाजीराजे, पालकमंत्र्याची स्पीड बोट जेट्टीच्या खांबावर आदळली; दोघेही सुखरूप