शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

Raigad: संभाजी भिडेंवर संभाजीराजे भडकले, सरकारलाही सुनावले खडेबोल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 7:28 PM

Raigad: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुथ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुथ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीही संभाजी भिडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी भिडे हे महापुरुषांचा अपमान करत सुटले आहेत. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, हे सांगलीचे गृहस्थ आमच्या महापुरुषांचा अपमान करत सुटले आहेत. सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. उलट ते आमच्या पक्षाचे नाहीत,  असा खुलासा  उपमुख्यमंत्री करत बसले आहेत. ते कुणाशी संबंधित आहेत हे आम्हाला माहीत नाही काय? सरकारने संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

दरम्यान, संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळातही गदारोळ झाला. तसेच संभाजी भिडेंवर अटकेची कारवाई व्हावी यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaigadरायगड