संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची खासदार संभाजीराजे यांनी दखल घेऊन याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना त्यांनी पत्र दिले आहे. ...
शिवराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात जी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्या मागणीला सर्व परवानग्या मंगळवारी पुरातत्व विभागाकडून देण्यात आल्या. ...
बहुजन चळवळीत काम करीत असताना राष्ट्रपतींच्या कोट्यातून सन्मानपूर्वक मिळालेल्या खासदारकीचा उपयोग बहुजन समाजासाठीच करीत आहे़ आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याबरोबरच दिल्ली दरबारी फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्राचा वारसा अविरत रहावा म्हणूनच यंदाचा ...
राजकारण आणि हेवेदावे बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र या, असे आवाहन रायगड प्रधिकरणाचे अध्यक्ष युवराज खा. संभाजीराजे यांनी मंगळवारी पाचाड येथे बोलताना केले. ...
दिल्ली येथे १९ फे ब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यास महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या पाच राज्यांतील शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. हजारो कलाकारांसह हत्ती आणि घोड्यांचा समावेश ...
अकोला : कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. यामध्ये कोणत्याही धर्माचे-जातीचे व्यक्ती दोषी असले तरी चालेल. त्याचेवर गंभीर कारवाई झाली पाहिजे, अशी रोखठोक प्रतिक्रीया कोल्हापूर येथील छत्रपतींचे १३ वे वंशज खासदास संभाजी राजे यांनी येथ ...