संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज हे दारूच्या नशेत असायचे, असा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ...
येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू असून, त्याच माध्यमातून महिला बचत गटांना आपले रोजगार वाढविण्यासाठी पर्यटकांना जास्त आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण आणि योजना राबवू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. त्यांच्या हस्ते य ...
बदलत्या हवामानामुळे स्थलांतर होते यावर आता जगभरात एकमत होत आहे. मात्र पर्यावरणीय स्थलांतराची सर्वमान्य व्याख्या करण्याची गरज असल्याचे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले. ...
दहाव्या आशिया-युरोपीयन संसदीय बैठकीसाठी भारतातर्फे पाठवण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळामध्ये खासदार संभाजीराजे यांची निवड करण्यात आली आहे. बेल्जियमची राजधानी बु्रसेल्स येथे उद्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
‘राजारामियन्स’ या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पना आणि श्रमदानातून राजाराम महाविद्यालयात विविध वृक्षांचा ‘आॅक्सिजन पार्क’ साकारण्यात येत आहे. या पार्कच्या पहिल्या टप्प्याची सांगता आणि दुसर्या टप्प्याचा प्रारंभ खासदार संभाजीराजे आणि कोल्हापूर परिक्षेत ...
मराठा आरक्षणाकरिता निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करण्यापेक्षा समन्वयकाची भूमिका पार पाडण्यास मी प्राधान्य देईल, असे खासदार संभाजीराजे यांनी एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांना सांगितले. ...