संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
शाहू छत्रपती यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार संभाजीराजे यांनी माजी सैनिकांच्या दवाखान्यासाठी ५0 लाखांचा निधी दिला. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा ...
घरभेद्यांच्या कपट कारस्थानाचा उपयोग करून औरंगजेब बादशाह शंभुराजेंना पकडतो. पुढे सुटकेसाठी औरंगजेब त्यांच्यासमोर स्वराज्याचे गडकिल्ले देण्याची व धर्मपरिवर्तनाची अट घालत पुढील ४० दिवस प्रचंड यातना देतो. अगदी कानात शिसे ओतण्यापासून डोळे फोडणे व जीभ कापण ...
‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य पाहताना आधी शिवरायांच्या दर्शनमात्राने भावुक आणि रोमांचित झालेल्या प्रेक्षकांना आतुरता लागून असते ती तरुण शंभुराजेंच्या दर्शनाची अर्थात ही भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशाची. हा क्षण येतो तो नाटकीय घडमोडीत ...
ऐतिहासिक नोंदीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या छत्रछायेखाली वाढलेले शंभुराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. अफाट सैन्य असूनही बादशाह औरंगजेबाशी त्यांनी अनेक वर्षे निकराने झुंज दिली. ...
खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप् ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत स्वराज्याचा सूर्य उदयाला आणला. त्यांच्यानंतर ही स्वराज्य पताका तेवत ठेवली ती स्वराज्यनिष्ठ महापराक्रमी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी. शंभूराजांची छळाने अल्पवयात हत्या क ...
विदर्भात पहिल्यांदा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन होत आहे ही शिवभक्त आणि कलावंत म्हणून आनंदाची बाब आहे. महानाट्यातून युवा पिढीवर संस्कार करण्याचे काम होत असून संभाजी राजे सर्वांच्या नसानसात भिनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवपुत्र संभाजी महानाट् ...