Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News
संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेत न्यू कॉलेज, कोल्हापूर पब्लिक स्कूलने, तर समूहगीत स्पर्धेत उषाराजे हायस्कूल व वैयक्तिक गीत गायनात शर्वरी जोग हिने प्रथम क्रमांक पटकाविला. ...
मावळ तालुक्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा हक्कात नोंद व्हावी याकरिता भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याची आश्वासन गड किल्ले संवर्धनाचे ब्रँड अॅम्बेसिडर खासदार संभाजीराजे यांनी मावळवासीयांना दिले. ...
‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातून इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार असून या महानाट्यातून शंभुराजे यांना जाणून घेण्याची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते यांनी पत्रकार ...
सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करणाºया पुस्तकाची सोलापूर येथील जुना पुना नाका परिसरात असलेल्या संभाजी महाराज चौकात होळी करण्यात आली. याचवेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़.शालेय पुस्तकात छत्रप ...
एकच खासदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून शासकीय शिष्टाचाराचे पालन न करता विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीचा भूमिपूजन समारंभ घाईगडबडीत उरकून घेतल्याची टीका खासदार संभाजीराजे यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता गुरुवारी केली. ...
शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज हे दारूच्या नशेत असायचे, असा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ...