शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

राष्ट्रीय : ...तर गाठ आमच्याशी; सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत २ ठराव मंजूर करत मोदी सरकारला इशारा!

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक!

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र, केलं असं आवाहन

राष्ट्रीय : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे दिल्लीत, केंद्रीय मागासवर्ग आयोगाची घेणार भेट! 

मुंबई : मराठा-ओबीसी म्हणजे इंडिया-पाक नव्हे; संभाजीराजेंनी घेतली बैठक

मुंबई : आरक्षणासाठी नेमकी मुदत देता येणार नाही; राज्य मागासवर्ग आयाेगाची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

कोल्हापूर : छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, संभाजीराजेंची मागणी

महाराष्ट्र : ‘भुजबळ राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवताहेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’, संभाजीराजेंची मागणी

महाराष्ट्र : “मला मुख्यमंत्री करा मग, प्रश्न चुटकीत संपवतो”; संभाजीराजेंच्या विधानाने चर्चांना उधाण