मुख्यमंत्र्यांनी वारीला न येण्याचे कारण सांगताना काही समाज कंटकांकडून वारीत साप साेडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला असल्याचे म्हंटले हाेते. त्यामुळे ताे अहवाल अाता जाहीर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली ...
संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अर्ज शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये देण्यात अाला अाहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सराकारी सेवेत घेण्याला संभाजी ब्रिगेडने विराेध दर्शविला असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचेही संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात अाले अाहे. ...
मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकºयांना कृषी साहित्य व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदानात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असतानाही तेथील दोषींवर ...