स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्राविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. ...
Raigad: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुथ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत मनोहर भिडेंच्या विधानाचा संदर्भ देत, आपणास ट्विटरवरुन धमकी आल्याचं त्यांनी सांगितलं ...
Nana Patole Criticize BJP: महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडे यांना दिले आहे का ? असा संतप्त सवाल करत भिडे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवर काँग्रेस पक्ष ठाम आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. ...