कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणात विविध आरोप- प्रत्यारोप होत असल्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे आहे, असे नमूद करीत न्यायालयाने शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि रावसाहेब पाटील यांच्यासह सुमारे ५५ संशयित आरोपींना ...
कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले़ ...
संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ये ...
सांगली : जिल्हाभरातूून आलेल्या कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग व उन्हाचा पारा वाढत असतानाही शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आपल्या शिस्तीचे दर्शन घडविले. ...
कोरेगाव भीमा दंगल घडवणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करून संभाजी भिडे यांना समर्थन देण्यासाठी श्री शिवराज्याभिषेकच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नागपूर येथील महाल परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ मोर्चा काढला. ...
बुलडाणा : संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरील अॅट्रॉसिटी व दंगलीचे गुन्हे मागे घेण्यासह अन्य मागण्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता संगम चौकातून हा मोर्चा निघ ...