कर्तव्यात कसूर करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे ...
कर्तव्यात कसूरपणा करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे. त्यांचा काही दोष नाही, असेही भिडे यांनी सांगितले. ...