संभाजी भिडेगुरुजी यांच्या अांबे खाऊन मूल हाेत असल्याच्या वक्तव्याच्या विराेधात जादुटाेणा विराेधी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज अखिल पत्रकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल जगताप यांनी विश्रामबाग पाेलीस ठाण्यात दिला अाहे ...
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंब्यांवरून केलेल्या विधानाने एकीकडे राजकीय पटलावर टीकाटिपणी सुरू असतानाच सोशल मिडियावर हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. किस्से, विनोद, कविता आणि चारोळ््यांच्या माध्यमातून भिडे गुरुजींचे आंबे ...
शास्त्रशुध्द विचारांसाठी पाठिंबा देऊन समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांची संख्या आता कमी झाली आहे. अलिकडे एक गुरुजी म्हणतात मुलगा होत नसेल तर आंबा खा, ही तर गमतीचीच गोष्ट आहे. ...
अपत्यप्राप्तीसाठी आपल्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याचा दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालकांनी महापालिकेस दिले आहेत. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून श्रीशिवप्रतिष्ठान (हिंदुस्थान) प्रमुख संभाजी भिडे यांचे कौतुक करत त्यांना समर्थन दर्शवले आहे ...