मुले होण्यासाठी आपल्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याचा कथित दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना सांगली येथील त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अखेर महापालिकेने नोटीस बजावली असून, आठ दिवसांत यासंदर्भात खुलासा करण्यास सांगितले आह ...
सध्या आंब्याच्या सीझन चालू आहे. सुरुवातीला भाव खाऊन जाणारे आंबे नंतर एक, दोन पाऊस आल्यावर उतरतात. सध्या सर्व जातीच्या, एवढेच काय आंब्यांचा राजा असलेल्या कोकणच्या हापूसचेही भावही बऱ्यापैकी खाली आले. ...
माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. या विधानाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार पर ...
संभाजी भिडेगुरुजी यांच्या अांबे खाऊन मूल हाेत असल्याच्या वक्तव्याच्या विराेधात जादुटाेणा विराेधी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज अखिल पत्रकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल जगताप यांनी विश्रामबाग पाेलीस ठाण्यात दिला अाहे ...
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंब्यांवरून केलेल्या विधानाने एकीकडे राजकीय पटलावर टीकाटिपणी सुरू असतानाच सोशल मिडियावर हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. किस्से, विनोद, कविता आणि चारोळ््यांच्या माध्यमातून भिडे गुरुजींचे आंबे ...