शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असलेले व धारकरी म्हणून गडमोहिमेत अनेकदा सहभागी झालेले गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगलीच्या जागेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे समजते. आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे संभा ...
येथील बाजार समिती आवारातील सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांकडून दहा लाख रुपयांची खंडणी स्वीकारणाºया संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (वय ४०, रा. कासेगाव, ता. वाळवा) यास रंगेहात पकडण्यात आले. ...
शिवप्रतिष्ठानचे प्रणेते संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत बडी सडकवरील आर्य समाज मंदिरात बैठक पार पडली. यावेळी सकाळी ९ वाजेपासूनच तगडा बंदोबस्त लावल्यात आल्याने परिसरात अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण होते. ...