लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी भिडे गुरुजी

संभाजी भिडे गुरुजी

Sambhaji bhide, Latest Marathi News

"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा - Marathi News | Tricolour should be respected but saffron should be hoisted on Red Fort says Sambhaji Bhide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सर्वधर्मसमभाव मानणे म्हणजे षंढपणा असल्याचे मत व्यक्त केलं आहे. ...

संभाजी भिडेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, खर्च आम्ही करायला तयार आहोत - संभाजी ब्रिगेड - Marathi News | Put Sambhaji Bhide in a mental hospital we are ready to pay the expenses Sambhaji Brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी भिडेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, खर्च आम्ही करायला तयार आहोत - संभाजी ब्रिगेड

मराठा-बहुजन समाजातील पोरांची डोकी भडकवण्यासाठी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून पोरांच्या डोक्यामध्ये जातीवादी विष पेरतो ...

"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान - Marathi News | Stop celebrating Shivarajyabhishek ceremony on June 6th and..., Sambhaji Bhide's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...''

Sambhaji Bhide News: रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. ...

Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा कुत्र्याने घेतला चावा, सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Sambhaji Bhide Guruji attacked by a dog in Sangli treatment is underway at government hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा कुत्र्याने घेतला चावा, शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

Sambhaji Bhide Guruji: जेवण आटोपून घरी निघत असताना घडला प्रकार ...

“छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा, रयतेचे राजा होते, हे जगाने मान्य केलेय”: अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar reaction over sambhaji bhide statement with farmer loan waive off saugat e modi and ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा, रयतेचे राजा होते, हे जगाने मान्य केलेय”: अजित पवार

Deputy CM Ajit Pawar News: संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, सौगात-ए-मोदी अशा अनेक मुद्द्यांवर अजित पवारांनी थेट भाष्य केले. ...

Fact Check: संभाजी भिडे समर्थकांचा व्हायरल व्हिडिओ नागपूर हिंसाचाराशी संबंधित नाही - Marathi News | Fact Check: Viral video of Sambhaji Bhide supporters is not related to Nagpur violence | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: संभाजी भिडे समर्थकांचा व्हायरल व्हिडिओ नागपूर हिंसाचाराशी संबंधित नाही

नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियात संभाजी भिडे यांच्या समर्थकांचा व्हिडिओ चुकीचा दावा करून व्हायरल होत आहे. ...

“CM फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये”; असे का म्हणाले प्रकाश आंबेडकर? - Marathi News | vba leader prakash ambedkar reaction over sambhaji bhide statement and appeal to cm devendra fadnavis that do not make that mistake again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये”; असे का म्हणाले प्रकाश आंबेडकर?

VBA Prakash Ambedkar: संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ...

"छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, आपण चिकटवलंय"; संभाजी भिडेंचे विधान - Marathi News | Sambhaji Bhide stated that Chhatrapati Shivaji Maharaj was not a pan religious person | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, आपण चिकटवलंय"; संभाजी भिडेंचे विधान

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते असं विधान संभाजी भिडे यांनी केले. ...