आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्ता जपण्यासाठी स्वतःच्या भावजय बिल्कीश अन्वर मुश्रीफ यांचा पराभव करीत माणिक माळी यांना नगराध्यक्षा म्हणून निवडून आणले. आता पुन्हा तिकीट मिळणार नाही म्हणून ते राजे गटात गेले. ...
स्वत:ला शेतकऱ्याचा मुलगा म्हणता मग एकाच योजनेची तीन तीन वेळा घोषणा कशी करता? योजनेची घोषणा होईल, त्या प्रत्येक वेळी स्वत:चा उदोउदो करुन घ्यायचा. हे पैसे तुमच्यामुळे नव्हे तर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळेच मिळत आहेत. ...
मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कागलमध्ये भव्य मोर्चा. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा दावा समरजित घाटगे यांनी केला आहे. ...