शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : 'पुष्पा 2' मधील आयटम साँग 'Kissik' प्रदर्शित, श्रीलीलाचे ठुमके पाहुन OO Antava विसरून जाल

फिल्मी : शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- कमतरतेला ती...

मुंबई : दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक

फिल्मी : समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे

फिल्मी : नागा चैतन्यच्या लग्नाच्या तयारीदरम्यान समांथाने शेअर केली प्रेरणादायी पोस्ट

फिल्मी : 14 वर्षांपूर्वी अशी दिसायची समांथा, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले, 'पूर्ण चेहराच ट्रान्सप्लांट...'

फिल्मी : 'जवान'साठी नयनतारा नव्हे 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, फॅमिली प्लॅनिंगमुळे सोडला चित्रपट

सखी : डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

फिल्मी : 'पुष्पा'मधील आयटम साँगसाठी समांथाने घेतले ५ कोटी रुपये, तर सीक्वलसाठी श्रीलाला मिळाले फक्त इतके कोटी

फिल्मी : मला आई व्हायचं आहे..., समांथाने व्यक्त केली इच्छा; घटस्फोटानंतरच्या आयुष्याविषयी म्हणाली...