शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : घटस्फोटानंतर नागाचं दुसरं लग्नही झालं, तरी समंथासोबतच्या 'वेडिंग डेट'चा टॅटू अजूनही हातावर

फिल्मी : EX पतीनं थाटला संसार, आता समांथा प्रभूला हवाय 'असा' जोडीदार, स्वतः शेअर केली पोस्ट!

फिल्मी : नागा चैतन्यच्या लग्नानंतर समंथा रुथ प्रभूची आणखी एक क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली, चढ उतारांचा...

फिल्मी : 'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन नव्हता पहिली पसंत, तर रश्मिकाऐवजी समांथा बनली असती श्रीवल्ली, पण...

फिल्मी : समांथा-नागा चैतन्यचा संसार का मोडला होता? 'या' कारणामुळे ४ वर्षांतच झालेला घटस्फोट

फिल्मी : समंथाने अद्यापही हटवलेला नाही नागा चैतन्यसोबतचा फोटो, नेटकरी म्हणाले, 'डिलीट कर...'

फिल्मी : नागा चैतन्य आणि शोभिताला 'ही' कोट्यवधीची भेटवस्तू देणार नागार्जुन, Video Viral

फिल्मी : Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

फिल्मी : सगळं प्लॅनिंग फसलं, आता आयुष्याकडून काहीच अपेक्षा नाही समंथाने व्यक्त केल्या भावना

फिल्मी : नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या...