शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला

फिल्मी : सामंथा-नागाचा घटस्फोट अन् स्टायलिस्टला जीवे मारण्याच्या धमक्या, जाणून घ्या काय आहे भानगड

फिल्मी : समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण

सखी : समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर?

फिल्मी : लग्नानंतर अफेअर-अबॉर्शनची पसरली होती अफवा, समांथाने दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो

सखी : समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय?

फिल्मी : सामंथासोबतच्या घटस्फोटानंतर अशी झालीये नागा चैतन्यची अवस्था, महिनाभरापासून हॉटेलातच मुक्काम

फिल्मी : samantha-naga Chaitanya divorce: 'लग्नाच्या गाठी नरकात बांधल्या जातात'; राम गोपाल वर्मा बरळले

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्यासोबत समंथा राहत होती Live in Relationship मध्ये; ब्रेकअपनंतर केलं नागा चैतन्यबरोबर लग्न