शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : Samantha-Naga Chaitanya Divorce,घटस्फोट घेत असल्याचे केलं जाहीर, ४ वर्षांचं नातं संपुष्टात

फिल्मी : समांथा अक्किनेनी मुंबईत होतेय कायमची शिफ्ट?, अभिनेत्रीने लाइव्हवर याबाबत केला खुलासा

फिल्मी : समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य होणार विभक्त? मागितली इतक्या कोटींची पोटगी

फिल्मी : हे काय?? घटस्फोटाच्या चर्चांमध्ये समंथाचा वेडिंग लूक व्हायरल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

फिल्मी : घटस्फोटाच्या चर्चांमध्येच समंथाने दिली नागा चैतन्यच्या पोस्टवर कमेंट; म्हणाली...

फिल्मी : 'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन

फिल्मी : ‘फॅमिली मॅन 2’ फेम समांथा अक्कीनेनी व नागा चैतन्य घेणार घटस्फोट? जाणून घ्या सत्य

फिल्मी : ‘फॅमिली मॅन 2’च्या ‘राजी’ने नाकारले अनेक बॉलिवूड सिनेमे; सामंथाला कशाची आहे भीती?

फिल्मी : ‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचे सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, व्यक्त केली खंत

फिल्मी : ‘द फॅमिली मॅन 2’च्या कलाकारांनी किती घेतली फी? मनोज वाजपेयीच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क