शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : Samantha Ruth Prabhu: या गंभीर आजाराशी झुंज देतेय समंथा, हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत म्हणाली...

फिल्मी : विकी कौशलच्या सिनेमातून सारा अली खानचा पत्ता कट, साउथच्या या अभिनेत्रीची लागली वर्णी

फिल्मी : Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री

फिल्मी : 'पुष्पा' फेम सामंथा रुथ प्रभू १२ दिवसांपासून गायब! गंभीर आजारामुळे आहे परदेशात?

फिल्मी : IN PICS : काय सांगता? झालं गेलं विसरून सामंथा रूथ प्रभु थाटणार दुसरा संसार?

फिल्मी : Nagarjuna : “माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन 

फिल्मी : IN PICS : सामंथा रूथ प्रभूच्या हाती दिसलं पुस्तक; लोकांनी काढला भलताच अर्थ!!

फिल्मी : Samantha Ruth Prabhuने नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर खरेदी केलं त्याचं जुनं घर तेही दुप्पट किमतीत

फिल्मी : नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाला आमिर खान जबाबदार ?

फिल्मी : Koffee with Karan 7 : Ex-Husband समोर आला तर..., सामंथा रूथ प्रभु घटस्फोटावर बोलली