शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : राज निदिमोरुची एकूण नेटवर्थ किती?; समंथापेक्षा इतक्या वर्षांनी मोठा आहे दुसरा नवरा

फिल्मी : Samantha Wedding: ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो

फिल्मी : समांथा आणि राज अडकले लग्नबंधनात, दिग्दर्शकाची EX पत्नी पोस्ट करत म्हणाली...

फिल्मी : समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा

फिल्मी : समांथा रुथ प्रभूचं अ‍ॅक्शन मोड ऑन, बॅक मसल्स फ्लॉन्ट करत म्हणाली - काही वर्षांपूर्वी...

फिल्मी : रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...

फिल्मी : एक सुपरहिट दिला अन् नशीबच फळफळलं! 'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेता झळकणार नव्या सिनेमात

फिल्मी : समंथा रुथ प्रभूने कथित बॉयफ्रेंड राज निदिमोरुसोबत साजरी केली दिवाळी, शेअर केला 'तो' फोटो

फिल्मी : समांथानं चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू, एनजीओतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी

फिल्मी : कोणीच सांगितलं नाही..., ३० वर्षांनंतर खरं प्रेम मिळाल्यावर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची हृदयस्पर्शी पोस्ट