शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : अभिनेत्री सामंथाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल अवाक्...

फिल्मी : लेदर जॅकेट, डोळ्यावर गॉगल; समांथा प्रभूचा 'सिटाडेल'मधला डॅशिंग लूक चर्चेत

फिल्मी : समंथा रुथ प्रभूच्या 'शकुंतला' भूमिकेवर चाहते झाले फिदा; ट्रेलर रिलीज

सखी : फिट राहण्यासाठी समंथा प्रभूचा जबरदस्त व्यायाम, पुशअप्सचा व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : Naga Chaitanya : कमल हसनच्या मुलीवर प्रेम, समंथाशी लग्न; जाणून घ्या नागा चैतन्यची लव लाईफ

सखी : व्हाइट ड्रेस आवडतात, समंथा प्रभूचे हे १० लूक्स पाहा - सुंदर सोबर आणि क्लासिक

सखी : ४८ हजारांच्या ऑर्गेंझा साडीवर गज्जी सिल्कचं आकर्षक ब्लाऊज, बघा समंथा प्रभुचा स्टायलिश लूक... 

सखी : आता तुझ्यात चार्म उरला नाही! नावं ठेवणाऱ्या चाहत्याला समंथा प्रभू म्हणाली, तुमच्यावर अशी वेळ कधीही..

फिल्मी : आजारपणामुळे समांथा बॉलिवूडच्या बिग बजेट प्रोजेक्टला करणार रामराम?, सत्य आलं समोर

फिल्मी : MBBS डॉक्टर आहे साई पल्लवी तर समांथाकडे आहे ही डिग्री, जाणून साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण