शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : समांथा रुथ प्रभूची 'ही' वेबसीरिज आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधिक रेटिंग

फिल्मी : 'म्हातारी' झालीस... प्रोड्युसरच्या कमेंटवर समांथाचे सडेतोड उत्तर; पोस्ट केले फोटोजवर फोटो

फिल्मी : साऊथ इंडस्ट्रीतील 'या' अभिनेत्रीच्या नावाने उभारले मंदिर! बॉलिवूडमध्येही केलंय काम 

फिल्मी : सोळावं वरीस धोक्याचं! सामंथा प्रभू तेव्हाही दिसायची सुंदर, अनेकांना केलंय घायाळ

फिल्मी : गणितात १०० पैकी १००, पण इंग्रजीत… ; समंथाची दहावीची मार्कशीट व्हायरल

फिल्मी : Samantha Ruth Prabhu : “सामंथाचं करिअर संपलंय, आता ती ड्रामा करतेय...”, प्रोड्यूसर चिट्टी बाबूचा मोठा दावा

फिल्मी : Shaakuntalamच्या रिलीजच्या आधी बिघडली समांथाची तब्येत! अभिनेत्रीच्या ट्विटने वाढवली चाहत्यांची चिंता

फिल्मी : Samantha Ruth Prabhu : “तर मी अडचणीत येऊ शकते...”, नागा चैतन्य सोबतच्या घटस्फोटावर बोलली सामंथा  

सखी : इंग्रजी शिकेलच नंतर आधी मातृभाषा शिकू द्या, अल्लू अर्जुनने लेकीला दिले आपल्या भाषेचे धडे

फिल्मी : एक्स पती नागा चैतन्याच्या अफेअरच्या चर्चावर समंथा अखेर स्पष्टच बोलली, म्हणाली- मला फरक..