शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : Naga Chaitanya : कमल हसनच्या मुलीवर प्रेम, समंथाशी लग्न; जाणून घ्या नागा चैतन्यची लव लाईफ

सखी : व्हाइट ड्रेस आवडतात, समंथा प्रभूचे हे १० लूक्स पाहा - सुंदर सोबर आणि क्लासिक

सखी : ४८ हजारांच्या ऑर्गेंझा साडीवर गज्जी सिल्कचं आकर्षक ब्लाऊज, बघा समंथा प्रभुचा स्टायलिश लूक... 

सखी : आता तुझ्यात चार्म उरला नाही! नावं ठेवणाऱ्या चाहत्याला समंथा प्रभू म्हणाली, तुमच्यावर अशी वेळ कधीही..

फिल्मी : आजारपणामुळे समांथा बॉलिवूडच्या बिग बजेट प्रोजेक्टला करणार रामराम?, सत्य आलं समोर

फिल्मी : MBBS डॉक्टर आहे साई पल्लवी तर समांथाकडे आहे ही डिग्री, जाणून साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण

फिल्मी : Naga Chaitanya And Sobhita Dhulipala: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल, विदेशात व्हॅकेशन करतायेत एन्जॉय?

फिल्मी : Rishab Shetty : ऐकलं का? ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीला रश्मिका नव्हे ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचंय काम...!!

फिल्मी : Samantha बनली लाखों दिलो की धडकन! दीपिका,आलिया आणि कतरिना याचं वाढवलं टेंशन

फिल्मी : Samantha Ruth Prabhu : सामंथा रूथ प्रभुची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती? जाणून घ्या नेमकं सत्य