शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : साऊथचा 'कुशी' ठरतोय 'ड्रीम गर्ल २'वर वरचढ! पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

फिल्मी : समांथाचा रोमान्स पाहून पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य थिएटरमधून पडला बाहेर?, अभिनेता म्हणाला-याबद्दल मी..

फिल्मी : The Family Man 2 Review : पहिला सीझन भारी की दुसरा? श्रीकांत भारी की राजी भारी? वाचा रिव्ह्यू

फिल्मी : २५ कोटी उधार घेऊन समांथा रुथ प्रभूनं केले उपचार?, अखेर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य; म्हणाली - 'मी आतापर्यंत...'

फिल्मी : अवघ्या २२ वर्षांची मुलगी... २ मुलांची आई... पुष्पा-२ मध्ये आयटम साँगसाठी नावाची चर्चा

फिल्मी : '...अन् चक्क माकडाने घेतला समंथासोबत सेल्फी' अभिनेत्रीने पोस्ट केले बाली ट्रीपचे Photos

फिल्मी : बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या समांथाचा माकडाशी झाला सामना, अभिनेत्रीचा लंपास केला गॉगल

फिल्मी : छोटे केस अन् साधेपणा; अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानंतर समंथाचा बदलला लूक, व्हिडीओ पाहून चाहते थक्क

फिल्मी : समंथाला करिअरमधील वर्षभराचा ब्रेक महागात पडणार? कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता

फिल्मी : Samantha : ते ६ महिने अत्यंत वेदनादायी..., समंथाची पोस्ट वाचून चाहते पडले चिंतेत