शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : कोण आहे समांथाच्या एक्स पतीची गर्लफ्रेंड शोभिता धुलिपाला?, नागा चैतन्यची आधी 'या' व्यक्तीला करत होती डेट

फिल्मी : मुंबईनंतर समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये विकत घेतला आलिशान फ्लॅट, घराची किंमत आहे कोटीच्या घरात

फिल्मी : इकडे 'शाकुंतलम' फ्लॉप, तिकडे समांथाने खरेदी केलं हैदराबाद आलिशान डुप्लेक्स घर

फिल्मी : समंथाचा घटस्फोटित पती नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? फोटो व्हायरल झाल्याने चर्चा

फिल्मी : समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यला झाला मोठा पश्चाताप? अभिनेता म्हणाला, मला आयुष्यात...

फिल्मी : अन् त्यानंतर तब्बल तीन दिवस समांथाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं...!

फिल्मी : समांथा रुथ प्रभूची 'ही' वेबसीरिज आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधिक रेटिंग

फिल्मी : 'म्हातारी' झालीस... प्रोड्युसरच्या कमेंटवर समांथाचे सडेतोड उत्तर; पोस्ट केले फोटोजवर फोटो

फिल्मी : साऊथ इंडस्ट्रीतील 'या' अभिनेत्रीच्या नावाने उभारले मंदिर! बॉलिवूडमध्येही केलंय काम 

फिल्मी : सोळावं वरीस धोक्याचं! सामंथा प्रभू तेव्हाही दिसायची सुंदर, अनेकांना केलंय घायाळ