शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात दिसले समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य, फोटो व्हायरल

फिल्मी : 'आजाराच्या नावाखाली समंथा करतीये लोकांची दिशाभूल'; लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टरांचा दावा

फिल्मी : मलेशियात बोल्ड झाली समांथा, बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

फिल्मी : तू रिप्लाय दिला तरच...! २ मुलींचा सोशल मीडियावर अजब प्रस्ताव, विजय म्हणाला...

फिल्मी : 'तो काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता,' अभिनेत्री समंथा प्रभूने मांडले घटस्फोटानंतरचे दु:ख

फिल्मी : सलमान खान ते समंथा! फिटनेस फ्रिक असूनही 'हे' सुपरस्टार करतायेत गंभीर आजारांचा सामना

फिल्मी : ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर समांथा प्रभू करणार कमबॅक; म्हणते- मी पुन्हा कामावर परतणार आहे, पण...

फिल्मी : आयुष्यात एकदा तरी पाहाच 'हे' सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर

फिल्मी : नागा चैतन्यशी लग्न ही सर्वांत मोठी चूक? नेमकं काय म्हणाली समंथा रुथ प्रभू

फिल्मी : 'पुन्हा लग्नच करणार नाही समंथा?' घटस्फोटाची आकडेवारी शेअर करत दिलं चाहत्याला उत्तर