शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : समांथाबरोबर घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करत होता नागा चैतन्य; रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

फिल्मी : नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? समांथापासून विभक्त झाल्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा

फिल्मी : अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

सखी : समंथा प्रभुच्या १. ३८ लाखांच्या साडीवरची सुंदर एम्ब्रॉयडरी - ब्लाऊजवर स्टोन वर्क, ' असे ' कॉम्बिनेशन करायचे तर..

फिल्मी : कुठे आहे तुझी हिरोईन?; विजय देवरकोंडाला एकटं पाहून नागार्जुनने केली 'Ex-सूनबाई' समांथाची चौकशी

फिल्मी : समांथा आणि विजय देवरकोंडाच्या फ्लॉप करिअरला 'खुशी' लावणार ब्रेक, तिसऱ्या दिवशी केली शानदार कमाई

फिल्मी : साऊथचा 'कुशी' ठरतोय 'ड्रीम गर्ल २'वर वरचढ! पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

फिल्मी : समांथाचा रोमान्स पाहून पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य थिएटरमधून पडला बाहेर?, अभिनेता म्हणाला-याबद्दल मी..

फिल्मी : The Family Man 2 Review : पहिला सीझन भारी की दुसरा? श्रीकांत भारी की राजी भारी? वाचा रिव्ह्यू

फिल्मी : २५ कोटी उधार घेऊन समांथा रुथ प्रभूनं केले उपचार?, अखेर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य; म्हणाली - 'मी आतापर्यंत...'