शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : कोण आहे राज निदिमोरू? ज्याच्यासोबत जोडलं जातंय समांथाचं नाव

फिल्मी : नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यावर समांथा पुन्हा रिलेशनशीपमध्ये? 'या' दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चा

फिल्मी : समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव

फिल्मी : समांथा रुथ प्रभूची तमीळ चित्रपटांकडे पाठ? म्हणाली - राज आणि डीकेनं असं व्यसन...

फिल्मी : चिकनगुनिया झाला, सांधेदुखीने त्रस्त तरी करतेय वर्कआऊट; समांथाच्या जिद्दीला तोडच नाही

फिल्मी : समांथाने 'बेबी जॉन'साठी कीर्ती सुरेशची केली होती शिफारस, अभिनेत्रीचा खुलासा

फिल्मी : घटस्फोटानंतर नागाचं दुसरं लग्नही झालं, तरी समंथासोबतच्या 'वेडिंग डेट'चा टॅटू अजूनही हातावर

फिल्मी : EX पतीनं थाटला संसार, आता समांथा प्रभूला हवाय 'असा' जोडीदार, स्वतः शेअर केली पोस्ट!

फिल्मी : नागा चैतन्यच्या लग्नानंतर समंथा रुथ प्रभूची आणखी एक क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली, चढ उतारांचा...

फिल्मी : समंथाने अद्यापही हटवलेला नाही नागा चैतन्यसोबतचा फोटो, नेटकरी म्हणाले, 'डिलीट कर...'