शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : ‘द फॅमिली मॅन 2’च्या कलाकारांनी किती घेतली फी? मनोज वाजपेयीच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

फिल्मी : Twitter Review: ‘द फॅमिली मॅन 2’ने उडवली चाहत्यांची झोप; म्हणाले, जबरदस्त, शानदार...!

फिल्मी : समांथा अक्किनेनीने स्वतःला तीन दिवस बंद ठेवले होते खोलीत, ‘द फॅमिली मॅन २’साठी तिने अशी केली तयारी

फिल्मी : ६ महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेला अभिनेता झळकला 'द फॅमिली मॅन २'च्या ट्रेलरमध्ये, चाहते झाले इमोशनल

फिल्मी : तू खूप मोठी चूक केली, आता भोगशील...! ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून सामंथावर संतापले युजर्स

फिल्मी : अखेर प्रतीक्षा संपली! 'द फॅमिली मॅन २' या दिवशी येणार भेटीला, ट्रेलर झाला रिलीज

फिल्मी : 'द फॅमिली मॅन २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार, या दिवशी रिलीज होणार वेबसीरिज

फिल्मी : चाहत्याची हिंमत तर बघा,नागा चैतन्यची पत्नी सामंथालाच विचारला विचित्र प्रश्न ? अभिनेत्रीनेही दिले यावर उत्तर

फिल्मी : मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'चा सीक्वल येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : सोशल मीडियावर व्हायरल झाले समांथा अक्किनेनीचे १० वीचे मार्कशीट, जाणून घ्या कोणत्या विषयात मिळवले किती गुण?