शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य पहिल्यांदाच समोरासमोर; एकमेकांना पाहून दिली अशी रिअ‍ॅक्शन

फिल्मी : 'घटस्फोटित सेकंड हँड आयटम'; समंथाच्या पोस्टवर युजरने केली धक्कादायक कमेंट; अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : सामंथा रूथ प्रभूचं आयटम सॉन्ग पाहून पुरूषांसाठी काम करणारी संस्था भडकली, तक्रार दाखल

फिल्मी : सामंथाच्या 'पुष्पा'मधील आयटम साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं गाणं

फिल्मी : नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu मोठी उडी, साइन केला हॉलिवूड सिनेमा

फिल्मी : नागा चैतन्य - समंथाचा 'या' अभिनेत्रीमुळे मोडला संसार,अफेअरच्या चर्चांना उधाण

सखी : 'आपल्याला मुलगी आहे तर काय..' समंथाने शेअर केली मुलीला वाढवताना आवश्यक महत्वाची गोष्ट..

फिल्मी : घटस्फोटानंतर समंथाने 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत साजरी केली दिवाळी; फोटो झाला व्हायरल

फिल्मी : नागा चैतन्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर समंथा रुथ प्रभूने उचलले हे मोठे पाऊल

फिल्मी : शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर