शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : समंथाच्या हॅण्डबॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क; तेवढ्या किंमतीत खरेदी करु शकता एक शानदार बाईक

फिल्मी : उगाच सामंथाच्या या आयटम साँगची इतकी चर्चा झाली नाही..!  BTS व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

फिल्मी : Omicronच्या संकटातही 'Pushpa’ची छप्परफाड कमाई, बॉक्स ऑफिसवर घातलाय धुमाकूळ

फिल्मी : Samantha ने Ram Charan सोबतच्या किसींगचा सांगितला किस्सा, लिपलॉकबाबत केला खुलासा

फिल्मी : गोव्याच्या किनाऱ्यावं! ब्ल्यू मोनोकिनीमध्ये समंथाने शेअर केले ग्लॅमरस Photos

फिल्मी : घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य पहिल्यांदाच समोरासमोर; एकमेकांना पाहून दिली अशी रिअ‍ॅक्शन

फिल्मी : 'घटस्फोटित सेकंड हँड आयटम'; समंथाच्या पोस्टवर युजरने केली धक्कादायक कमेंट; अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : Year Ender 2021: कुणी 15 वर्षांचा संसार मोडला तर कुणी 5 वर्षाचा, सरत्या वर्षात या सेलिब्रेटींना घेतला घटस्फोट

फिल्मी : नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या घटस्फोटाचे वेगळेच कारण आले समोर

फिल्मी : सामंथा रूथ प्रभूचं आयटम सॉन्ग पाहून पुरूषांसाठी काम करणारी संस्था भडकली, तक्रार दाखल