शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : IN PICS: अत्यंत हालाखीत गेलं सामंथाचं बालपण, आज आहे इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण

फिल्मी : सामंथा आणि नागाच्या घटस्फोटावर नागार्जुनने केला मोठा खुलासा, सांगितलं कुणाला हवा होता घटस्फोट...

फिल्मी : रश्मिका मंदाना ते समंथा! साऊथच्या अभिनेत्रींचे डबिंग आर्टिस्ट कोण माहितीयेत?

फिल्मी : अल्लू अर्जुन आणि रश्मिका नव्हते 'पुष्पा'साठी पहिली पसंत, 'या' ६ स्टार्सने नाकारला होता आधी सिनेमा

फिल्मी : WHAT? सामंथा आणि नागा पुन्हा येणार एकत्र?, अभिनेत्रीने डिलीट केली ती पोस्ट

फिल्मी : Allu Arjunच्या Pushpa नंतर रिलीजसाठी सज्ज आहे सुकुमारचा 'रंगस्थलम', यातील किसिंग सीन आले होते चर्चेत

फिल्मी : १-२ कोटी नव्हे तर समांथाने 'पुष्पा'तील एका गाण्यासाठी चक्क इतकं घेतलं मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : 'वेगळं होणंच योग्य होतं, कारण..'; घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Naga Chaitanya ने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया

सखी : समंथा प्रभुचं जबरदस्त वर्कआऊट, घेणार का तिचे लेव्हलअप चॅलेंज? पाहा तुफान व्हायरल व्हिडिओ

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील दीपाचा सामंथाच्या 'ऊ बोलेगा...' गाण्यावर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल