शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : IN PICS : सामंथा रूथ प्रभूच्या हाती दिसलं पुस्तक; लोकांनी काढला भलताच अर्थ!!

फिल्मी : Samantha Ruth Prabhuने नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर खरेदी केलं त्याचं जुनं घर तेही दुप्पट किमतीत

फिल्मी : नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाला आमिर खान जबाबदार ?

फिल्मी : Koffee with Karan 7 : Ex-Husband समोर आला तर..., सामंथा रूथ प्रभु घटस्फोटावर बोलली

फिल्मी : Koffee with karan 7: केवळ या कारणामुळे बॉलिवूड साऊथ इंडस्ट्रीपेक्षा मागे, सांगितली कारणं

सखी : ओ अंटवा फेम समंथा ग्लोइंग स्किनसाठी पिते कोलॅजन ड्रिंक! ते ड्रिंक नेमकं असतं काय?

फिल्मी : Samantha Ruth Prabhu : आयुष्य K3G सारखं नाही तर KGF सारखं असतं..., म्हणून सामंथाचं लग्न मोडलं...!!

फिल्मी : 'पुष्पा' फेम समांथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यच्या आयुष्यातील नव्या सुंदरीचा 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : समंथा ते अल्लू अर्जुन! दाक्षिणात्य कलाकारांचे निकनेम माहितीयेत का?

फिल्मी : 'जरा तुमच्या कामावर लक्ष द्या..', नागा चैतन्यच्या अफेअरवर समंथाची प्रतिक्रिया