बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणी तपास करणारं मुंबई क्राइम ब्रांचचं पथक आज पुण्यात पोहोचलं आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सौरभ कांबळे उर्फ महाकाळ याची चौकशी केली जाणार आहे. ...
Siddhu Moosewala : आता गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मास्टरमाईंड असल्याची माहिती दिल्ली पोलीस आणि विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) एच एस धालीवाल यांनी माहिती दिली. ...
Salman Khan : आज सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे. ...
Salman Khan : दिल्ली पोलिसांनी सलीम यांना मिळालेल्या पत्राबाबत बिश्नोईकडे चौकशी केली. तेव्हा यामध्ये त्याचा सहभाग नसून ते कोणी पाठवले याबाबतही काहीच माहीत नसल्याने उत्तर दिले. ...
Salman Khan : दिल्ली पोलीस अभिनेता सलमानला दिलेल्या धमकी पत्राबद्दल तिहार कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईकडे चौकशी करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...