लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सूरज बडजात्या यांच्या सिनेमात सलमान खानऐवजी हा अभिनेता बनणार प्रेम, दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | actor Ayushmann Khurrana will play Prem instead of Salman Khan in Suraj Barjatya's film, the director said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज बडजात्या यांच्या सिनेमात सलमान खानऐवजी हा अभिनेता बनणार प्रेम, दिग्दर्शक म्हणाले...

Salman Khan And Suraj Barjatya : सूरज बडजात्या लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सलमान खान नाही तर दुसरा कोणीतरी अभिनेता या चित्रपटात प्रेमची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. ...

"दहा पावलं मागे जा.."; सलमानने मोठ्या आवाजात पापाराझींना दिला इशारा, असं काय घडलं? - Marathi News | Salman khan openly warned the paparazzi in a loud voice with niece ayat sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहा पावलं मागे जा.."; सलमानने मोठ्या आवाजात पापाराझींना दिला इशारा, असं काय घडलं?

सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो मीडियावर चांगलाच रागावलेला दिसतोय. काय घडलं नेमकं? ...

Bigg Boss 19: कपिल शर्माच्या को-स्टारला 'बिग बॉस'ची ऑफर! कोण आहे तो? - Marathi News | Bigg Boss 19 Update Kapil Sharma Show Comedian Ali Asgar Offered Salman Khan Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: कपिल शर्माच्या को-स्टारला 'बिग बॉस'ची ऑफर! कोण आहे तो?

येत्या २४ ऑगस्ट रोजी कलर्स टीव्हीवर 'बिग बॉस १९' सुरू होणार आहे. ...

सलमान खानने का नाकारली IPL टीम खरेदी करण्याची ऑफर, म्हणाला- "मी आता म्हातारा झालो..." - Marathi News | bollywood actor Salman Khan had also a offer to buy ipl team 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने का नाकारली IPL टीम खरेदी करण्याची ऑफर, म्हणाला- "मी आता म्हातारा झालो..."

सलमान खानला IPL ची टीम खरेदी करण्याची ऑफर होती. परंतु सलमानने ती का नाकारली, याचा खुलासा त्याने केला ...

"ज्या दिवशी लेखकांना सलमानपेक्षा जास्त...", मुकेश खन्नांचा यावेळी भाईजानवर निशाणा - Marathi News | mukesh khanna says who will save bollywood point out when will anybody pay writers more than salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या दिवशी लेखकांना सलमानपेक्षा जास्त...", मुकेश खन्नांचा यावेळी भाईजानवर निशाणा

'हे देवा, बॉलिवूडची कोण रक्षा करणार?, असं का म्हणाले मुकेश खन्ना वाचा ...

Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी - Marathi News | lawrence bishnoi threatens Kapil Sharma warns him not to do work with Salman Khan and kaps cafe firing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी

Lawrence Bishnoi Gang Threatens Kapil Sharma : कॅप्स कॅफेमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळीबार केला आहे. सलमान खानशी जवळीक असणं कपिल शर्माला महागात पडलं आहे. ...

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराला आधार, वडिलांच्या निधनानंतर मिठी मारून व्यक्त केलं दुःख - Marathi News | Salman Khan Visits Shera Home Father Sunder Singh Jolly Death Battling Cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा बॉडीगार्ड शेराला आधार, वडिलांच्या निधनानंतर मिठी मारून व्यक्त केलं दुःख

आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या शेरासाठी सलमानही बनला आधार! ...

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचं निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Salman Khan bodyguard shera father passes away took his last breath due to cancer at the age of 88 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचं निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामागचं कारण समोर आलंय ...