लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला- "४ आणि ५ मे रोजी..." - Marathi News | Salman Khan big decision after the Pahalgam attack cancelled his uk tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला- "४ आणि ५ मे रोजी..."

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या हल्ल्यानंतर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. सलमानने सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याच्या या निर्णयाविषयी सर्वांना सांगितलं आहे. काय म्हणाला सलमान खान? जाणून घ्या (salman khan) ...

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खान घेऊन येणार 'बजरंगी भाईजान २'? सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | salman khan bajarangi bhaijaan 2 sequel update after pahalgam jammu kashmir terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खान घेऊन येणार 'बजरंगी भाईजान २'? सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

सलमान खानचा २०१५ साली आलेला 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमातील मुन्नी आणि बजरंगी भाईजानची स्टोरी प्रेक्षकांना भावली होती. त्यानंतर या सिनेमाच्या सीक्वेलच्या प्रतिक्षेत चाहते होते. आता पहलगाम हल्ल्यानंतर 'बजरंगी भाईजान २'बाबत मोठी अपडेट ...

Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..." - Marathi News | Pahalgam terror Attack jammu kashmir Shahrukh Khan and salman khan tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."

अनेक सेलिब्रिटींनीही पोस्ट शेअर करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. आता या भ्याड हल्ल्यावर शाहरुख खान आणि सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

'हम आपके है कौन'चा सीक्वल सलमान-माधुरीशिवाय बनणार? निर्माते म्हणाले- "आता नव्या चेहऱ्यांना..." - Marathi News | hum aapke hain koun sequel will be made without salman khan and madhuri dixit producer sooraj barjatya says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन'चा सीक्वल सलमान-माधुरीशिवाय बनणार? निर्माते म्हणाले- "आता नव्या चेहऱ्यांना..."

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ...

सलमानचा 'बिग बॉस'- रोहितचा 'खतरों के खिलाडी' आता कलर्स नाही तर 'या' चॅनलवर दिसणार, काय कारण? - Marathi News | Salman Khan Bigg Boss And Rohit Shetty Khatron Ke Khiladi Will Telecast On Sony Tv Not Colors Channel Know Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा 'बिग बॉस'- रोहितचा 'खतरों के खिलाडी' आता कलर्स नाही तर 'या' चॅनलवर दिसणार, काय कारण?

सलमान खानचा 'बिग बॉस' आणि रोहितचा 'खतरों के खिलाडी' या शोबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. ...

सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा" - Marathi News | Salman Khan's 'Sikander' turned out to be a flop, Akshay Kumar came out in support, said - 'Tiger is alive, will always be alive' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"

Salman Khan: सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकू शकला नाही. ...

"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव - Marathi News | Kshitish Date shared his experience of shooting Dharmaveer movie at eknath shinde bunglow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव

'धर्मवीर' सिनेमाच्या वेळेस काय घडलं? क्षितीश दातेने सांगितला अनुभव. वाचा खास किस्सा (eknath shinde) ...

सलमान खाननं 'बच्चा पार्टी'ची इच्छा केली पुर्ण, 'भाईजान'च्या दयाळूपणाचे होतेय कौतुक - Marathi News | Salman Khan Wins Hearts As Old Video Of Him Gifting Bicycles To Kids Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खाननं 'बच्चा पार्टी'ची इच्छा केली पुर्ण, 'भाईजान'च्या दयाळूपणाचे होतेय कौतुक

सलमान खानचा एक व्हिडीओ त्याचा खास मित्र साजन सिंगने आता शेअर केला आहे. ...