लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Bigg Boss Contestants : ‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धकाची ‘बिग बॉस 16’मध्ये वर्णी? जाणून घ्या तो कोण? - Marathi News | bigg boss 16 bigg boss ott participant bb marathi fame jay dudhane might be the part of this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धकाची ‘बिग बॉस 16’मध्ये वर्णी? जाणून घ्या तो कोण?

Bigg Boss Contestants List: हिंदी ‘बिग बॉस’च्या संभाव्य स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तूर्तास 17 कलाकारांची यादी समोर आली आहे. ...

बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार! तब्बल २७ वर्षांनी शाहरूख-सलमान एकाच चित्रपटात - Marathi News | salman khan shahrukh khan big budget action film of indian cinema announce soon movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' पुन्हा एकत्र दिसणार! तब्बल २७ वर्षांनी शाहरूख-सलमान एकाच चित्रपटात

Salman and shahrukh khan:एकेकाळी एकमेकांचे घनिष्ट मित्र असलेल्या या दोघांच्या नात्यात वादाची ठिगणी पडली होती. तेव्हापासून जवळपास २७ वर्ष हे दोन्ही कलाकार एकमेकांचा चेहरादेखील पाहात नव्हते. ...

एकेकाळी सलमान खानकडे जीन्स विकत घेण्यासाठी देखील नव्हते पैसे, त्यावेळी या अभिनेत्यानं केली होती मदत - Marathi News | Once upon a time Salman Khan didn't even have money to buy jeans, at that time this actor had helped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी सलमान खानकडे जीन्स विकत घेण्यासाठी देखील नव्हते पैसे, त्यावेळी या अभिनेत्यानं केली होती मदत

Salman Khan: आयफा शोमधील एका प्रोमोची सध्या सगळीकडे खूप चर्चा होताना दिसते आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खान भावुक झालेला दिसला. ...

SHOCKING! सलमाननंतर बॉलिवूडचा ‘हा’ सेलिब्रिटी होता लॉरेन्स बिश्नोई गँगचं पुढचं टार्गेट? - Marathi News | after salman khan Karan Johar on Lawrence Bishnoi's Target List ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SHOCKING! सलमाननंतर बॉलिवूडचा ‘हा’ सेलिब्रिटी होता लॉरेन्स बिश्नोई गँगचं पुढचं टार्गेट?

Bishnoi Gang: बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानला गेल्या 5 जूनला जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र मिळालं होतं. तुझा सिद्धू मुसेवाला करू, असं या पत्रात लिहिलं होतं. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. ...

सलमान खानसह करण जोहरच्या नावाचाही समावेश; सौरव महाकाल ५ कोटी रुपये करणार होता वसूल - Marathi News | Sourav Mahakal was to collect Rs 5 crore ransom from filmmaker Karan Johar. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानसह करण जोहरच्या नावाचाही समावेश; सौरव ५ कोटी रुपये करणार होता वसूल

बॉलिवूड अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान सौरवने हा जबाब नोंदवला आहे.   ...

सलमान खानच्या No Entryच्या सीक्वलमध्ये एक, दोन नाही तर दिसणार तब्बल १० अभिनेत्री - Marathi News | In Salman Khan's No Entry sequel, not one, not two, but 10 actresses will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या No Entryच्या सीक्वलमध्ये एक, दोन नाही तर दिसणार तब्बल १० अभिनेत्री

Salman Khan: नुकतेच सलमान खानने 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. ...

Video: अखेर सलमानने टेकले गुडघे; 'या' व्यक्तीसमोर भाईजान झाला नतमस्तक - Marathi News | salman khan gets pleased by little fan abdu rozik song hugs him sitting on his knees video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अखेर सलमानने टेकले गुडघे; 'या' व्यक्तीसमोर भाईजान झाला नतमस्तक

Salman khan: अलिकडेच सलमान खान IIFA 2022 पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता. यावेळी सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. ...

'जाऊन तुझ्या बापाला विचार मी कोण आहे'; भरपार्टीत राज कुमारने केला होता सलमानचा पाणउतारा - Marathi News | when raaj kumar said salman khan go and ask your father about me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जाऊन तुझ्या बापाला विचार मी कोण आहे'; भरपार्टीत राज कुमारने केला होता सलमानचा पाणउतारा

Salman khan: सलमानचा हा बालिश प्रश्न ऐकल्यावर राज कुमार प्रचंड संतापले होते त्यामुळे त्यांनी पार्टीमध्येच त्याचा अपमान केला. ...