लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’मधील साजिद खानचा प्रवास संपणार? मीटूप्रकरणी समन्स पाठवण्याची तयारी - Marathi News | Sherlyn Chopra Statement Against Bigg Boss 16 Sajid Khan Recorded By Police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’मधील साजिद खानचा प्रवास संपणार? मीटूप्रकरणी समन्स पाठवण्याची तयारी

Bigg Boss 16 : साजिद खान (Sajid Khan) विरोधात तक्रार देण्यासाठी अभिनेत्री शर्लिन चोप्रा मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात पोहोचली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शर्लिनला अश्रू अनावर झाले.... ...

शर्लिन चोप्राने पोलिसांत नोंदवला जबाब; साजिदवर सलमानचा वरदहस्त असल्याचा आरोप - Marathi News | Actress Sherlyn Chopra has filed a police statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शर्लिन चोप्राने पोलिसांत नोंदवला जबाब; साजिदवर सलमानचा वरदहस्त असल्याचा आरोप

साजिद सध्या सलमान खान होस्ट करत असलेल्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी आहे. ...

Bigg Boss 16 : सलमान खानला करायचीय कतरिना कैफच्या नवऱ्याची जासूसी, त्यावर अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Bigg Boss 16: Salman Khan wants to spy on Katrina Kaif's husband, the actress gave this reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : सलमान खानला करायचीय कतरिना कैफच्या नवऱ्याची जासूसी, त्यावर अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन

Bigg Boss 16 : कतरिना कैफने आगामी चित्रपट 'भूत फोन'च्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस १६'मध्ये हजेरी लावली होती. ...

Bigg Boss 16 Promo: सलमान खानचा चढला पारा, ‘वीकेंड का वार’मध्ये घेतली सुम्बुलची शाळा - Marathi News | Bigg Boss 16 Shukrawaar Ka Vaar Promo Salman Khan Blasts Sumbul Touqeer Priyanka Ankit Gupta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा चढला पारा, ‘वीकेंड का वार’मध्ये घेतली सुम्बुलची शाळा

Bigg Boss 16 Shukrawaar Ka Vaar Promo : सुम्बुलने ‘बिग बॉस 16’मध्ये दबंग अंदाजात एन्ट्री घेतली होती. तिचा तो अंदाज बघून सुम्बुल बिग बॉसच्या घरात धमाका करणार, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण आत्तापर्यंत तरी सुम्बुल ‘फुसका बॉम्ब’ ठरली आहे. ...

सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये डेंग्यूच्या अळ्या - Marathi News | Dengue larvae in Salman Khan's Galaxy apartment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये डेंग्यूच्या अळ्या

डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती या डासांच्या अळ्यांची पैदास प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात होत असून सलमानला डास चावल्याने डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

Salman Khan ला डेंग्युची लागण? Bigg Boss 16 ची सुत्रे करण जोहरच्या हाती! - Marathi News | Salman Khan down dengue Karan Johar host bigg boss 16 weekend ka vaar episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Salman Khan ला डेंग्युची लागण? Bigg Boss 16 ची सुत्रे करण जोहरच्या हाती!

सलमान खानच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानला डेंग्युची लागण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सलमान खानची तब्येत बिघडत असल्याचे बोलले जात आहे. डेंग्यूमुळे त्याच्या चित्रपटाचे आणि शोचे सर्व शूटिंग थांबवण्यात आले आहे. ...

Pushpa 2 : शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!! - Marathi News | Allu Arjun Pushpa 2 Become Most Awaited Hindi Film Of 2023 Surpassed Shah Rukh Khan Pathaan Salman Khan Tiger 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!!

Most Awaited Hindi Film Of 2023 : पुष्पा 2, पठान, जवान, टायगर 3, डंकी असे अनेक सिनेमे नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण अल्लू अर्जुनने शाहरूख खान व सलमान खानला मागे टाकलं आहे... ...

Bigg Boss 16 First Eviction: बिग बॉसच्या घरात पहिलं एव्हिक्शन, टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्याच आठवड्यात ‘आऊट’ - Marathi News | Bigg Boss 16 Salman khan eliminate sreejita de from bigg boss 16 house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात पहिलं एव्हिक्शन, टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्याच आठवड्यात ‘OUT’

Bigg Boss 16 First Eviction: : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सुरू होऊन दोन आठवडे झालेत आणि दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसचं पहिलं एव्हिक्शन झालं. ...