शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सलीम खान

सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असून त्यांनी सीता और गीता, जंजीर, शोले, डॉन यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम-जावेद यांच्या जोडीने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे. सलीम यांनी प्रोफेसर, तिसरी मंजिल, वफादार यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.

Read more

मुंबई : ‘जंजीर’मध्ये देव आनंद नायक असते तर...; जावेद अख्तर यांनी जागवल्या आठवणी

फिल्मी : दोन्ही पत्नींबरोबर एकाच घरात राहतात सलीम खान, सावत्र आईबाबत अरबाज म्हणाला, हेलन यांनी...

फिल्मी : सलमान खानला फक्त एकच व्यक्ती हरवू शकतो सलीम खान यांचं लेकाबद्दल वक्तव्य

फिल्मी : सवत हेलन यांना स्वीकारताना सलमावर झाला होता 'हा' परिणाम; बऱ्याच वर्षाने अरबाजने केला खुलासा

फिल्मी : Salim Khan On Helen: 'माझा वाईट हेतू नव्हता...' दुसऱ्या लग्नाबाबत सलीम खान यांनी मुलासमोरच केला खुलासा

फिल्मी : सलमान खानने जाळला होता त्याच्या वडिलांचा अख्खा पगार, त्यानेच सांगितला बालपणीचा किस्सा

मुंबई : ‘सलमान, बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’;  धमकीचे पत्र; वडील सलीम खान यांचेही नाव

फिल्मी : Guess Who: सलीम खान यांच्या खांद्यावर बसलेल्या मुलीला ओळखलं का? सख्या मुलीपेक्षाही जास्त जवळचं आहे त्यांचं नात

फिल्मी : 'या लग्नाशिवाय दुसरा विषयच नाही का'; विकी-कतरिनाच्या लग्नावर सलीम खान नाराज?

फिल्मी : अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलीम खान म्हणाले, 'मी माझ्या मुलांच्या...'